छान, चित्रदर्शी कविता आहे. वातावरणनिर्मिती चांगली झाली आहे. छंदबद्धता असती तर अधिकच मजा आली असती. अष्टाक्षरीत लिहून बघा.