वा, सुंदर भाषांतर,
रजनीगंधा फ़ूल तुम्हारे, महके मेरे जीवन मे...
अधिकार प्रियाचा जाणवला स्पंदनी स्पंदनी जसा मला
गुंफली त्यासवे मी गेले तेव्हा कळले हे गुपित मला
किति सुख हे बंधनामधे
अधिकार ये जबसे साजनका हर धडकन मे जाना मैंने
मै उनके साथ बंधी, ये भेद तभी जाना मैंने, कितना सुख है बंधन मे
हे कडवे मराठीत फ़ार सुरेख बसवलेत.
विनम्र - शशांक