असे अनुभव कधी आले नाही, पण असेच एकदा प्रवाह आकृती काढताना सरांनी फळ्यावर खाली जागा संपल्याने 'कनेक्टर' चे चिन्ह देऊन उरलेला प्रवाहआकृतीचा भाग त्याच्या बाजूला काढला. मुलांनीही वह्यांत भरपूर जगा असूनही आकृत्याना कनेक्टर देऊन उरलेला भाग बाजूला काढला!!
मला आठवते (वर्गात असताना डोके बाजूला ठेवलेले)आम्ही शिक्षकाने 'डोंट राईट' म्हटले तर आपल्या वहीत 'डोंट राइट' पण टिपत असू!