आता मी ह्या ठिकाणी यम - यमुनाची गोष्ट सांगु का ??
यमद्वितीयाच्या दिवशी लाखो भाविक दुर-दुर वरुन यमुना घाटावर स्नान करण्यासाठी येतात. असे बोलतात की, ह्याच दिवशी यमुनाने यमाला टिळक लावुन वरदान घेतला होता "ह्या दिवशी जे भाऊ - बहीण ह्या ठिकाणी स्नान करतील ते यमलोकात जाणार नाहीत."