पुण्यातील रिक्षावाले प्रवाश्यांना "यावा / जावा" असे काहीच म्हणत नाहीत. फ़ारतर आपल्या गोष्टीतला रिक्षावाला पुण्याबाहेरचा असल्याने प्रवाश्यांना "कुठे जायचे?" ऐवजी "कुठे जावा? " असे विचारत असावा.
जावा प्रोग्रामिंग शिकला तर रिक्षा चालवायची गरजच पडणार नाही