एकंदर कविता चांगली आहे पण सांभाळून, धुसफूस, तरी जीवाला, असतील, याच्याविपरीत, पक्षीणी वृत्तात बसत नाही. येउन , मांडुन अशुद्ध. आताशा संपत आली म्हणजे काय? किंचितशी चिंता होती म्हणजे चिंता होती की नव्हती की संपली ते आपल्याला कळले नाही बुवा.