........................................
बंद करूनि मग घट्ट मुठीला
देतो ठेऊन
कुठे खोलवर
माझ्यापासुन
मला ठेवतो थोडे लपवुन
आपल्या कवितेत भर टाकण्याचे महापातक करू धजत नव्हतो पण-
कविता आमच्या काळजास भिडली म्हणून आमच्याकडून हे अपकृत्य होऊ शकले.
बैरागी, चालेल ना?
नसेल तर आम्ही आपली क्षमा मागतो.