नाही मला माळ | नाही मला टाळ |
नाही टिळा माझ्या | कपाळासी...| |
....
भक्ती भावनांची | करूनिया वीणा |
चिंतनात दंग | तुझिया मी... | |

कविता सुंदर आहे. काव्यप्रकारानुसार फॉर्म्याटिंग केल्यास उत्तम.