पाण्यावर तळलेल्या अंड्याचे सूप - वरीलप्रमाणे पाककृती करुन अंड्याचा भाग काढून टाकावा व पाण्यात मीठ मिरपूड घालून सूप पिण्याचा आनंद लूटा.