आनंदशेठ.. झकास वृत्तांत.. प्रकाशचित्रे सुंदर.. पावसाळ्या बरोबरच दुर्ग भ्रमण जोर धरो आणि अजून असेच वृत्तांत वाचायला मिळो..इथे बसून त्यावरच समाधान मानू..पुढील भ्रमंतीला शुभेच्छा..
केशवसुमार..