काही वर्षा पूर्वी हंप्पीला गेलो होतो तेथे वाद्याचे आवाज येणारे खांब असलेलं मंदिर ( माझ्या मते विजय विठ्ठल मंदिर) आहे.. त्या मंदिरात प्रथम विठ्ठलाची मूर्ती होती आणि ह्या मंदिराचा कळस शत्रूने पाडला तेव्हा तिथली मूर्ती पंढरपूरला हालवली अस तिथल्या गाइडने सांगितलं होतं. खरं खोट माहीत नाही.. श्री विजय विठ्ठल मंदिर