दुवा द्यायचा मी प्रयत्न केला. पण तो जावास्क्रिप्टचा दुवा होता, त्यामुळे मला आला नाही. आता वर पाहिल्यावर तुम्ही काय ट्रिक केली ते कळले. पुढच्या वेळी नक्की काळजी घेईन.