रेडियल वेलॉसिटी आणि पल्सार साठी मराठी शब्द हवे आहेत.
पल्सारला स्पंदक तारा म्हणता येईल असे वाटते. मात्र, दुसरा शब्द रूढ असल्यास कळवावा.