हे झोपडीसारखे घर दिसत आहे.

जास्त मजले कसे बांधणार? झोपड्याना पर्याय म्हणून नऊ हजारात घर मिळणार असेल तर झोपदपत्तीच्या ऐवजी असल्या घरांचीच झोपडपट्टी तयार व्हायची  ती मोडून काढता येणार नाही कर्पोरेशनला.

तुम्ही चार पाच घरे घेऊन ती जोडणार कशी काय?