मजेशीर.
हा 'जमलं का' वाला प्रश्न लग्नांच्या बाबतीतच जास्त ऐकला आहे.
(अवांतर: भावमुद्रा(इमोटीकॉन्स) भरपूर वापरुनही आपण योग्य परीच्छेद वगैरे व्यवस्थित पाडल्याने लेख दिसायला चांगला आहे. एरवी भावमुद्रा असलेला लेख वाचायला डोळ्याना त्रास होतो पण हा नीट वाचता आला.)