'अरेबियन रात्री' प्रमाणेच 'हरुन' ना आलेले अनुभव सुरस व चमत्कारीक आहेत. आता जरी ते वाचून आम्ही आस्वाद घेत असलो तरी ते प्रत्यक्ष अनुभवताना कठीण परीस्थिती झाली असणार. या अनुभवांवर एखादे पुस्तक बनू शकेल असे अजूनही वाटते. (कदाचित एखादे इ-बुक, जर छापिल ची तयारी नसेल तर.)
(अवांतर: यांत्रिक ज्ञान नसल्याने यातला काही भाग जरा खांद्यावरुन जातो कधीकधी. पण त्यामुळे अनुभवांची सुरसता कमी होत नाही हेही सांगावेसे वाटते.)