प्रयोग चांगला आहे. आताच्या घरांना जशास तसा पर्याय मात्र अजुन वाटत नाही. हल्लीच्या फार्म हाउसच्या स्वप्नांना हे हातभार लावेल असे वाटते. पण थर्माकोल वापरल्यावर इको फ्रेंडली कसे काय?