आपण दिलेल्या क्रमांकावर लेखिकेशी बोलण्याचा चांगला योग प्राप्त झाला. हा शब्दकोश ७० विषयाला वाहिलेला असून तो जवळपास १८०० रुपये किमतीचा आहे.

लेखिकेचा मराठी शुद्धलेखन हा आवडता विषय असून त्यांनी त्यावर वर्तमानपत्रात बरेच लिखाण केलेले आहे. यावरील एखादे पुस्तक ७/८ महिन्यात प्रसिद्ध होण्याचा योग आहे.

पत्ता - सत्त्वशिला सांमत, १६, यशोदाकुंज, तेजस नगर, कोथरूड, पुणे.

लेखिकेस कोणालाही वेळ ठरवून भेटता येईल.