केशवसुमार,
तुम्ही आता तिकडे गिर्यारोहण करून इथे वृत्तांत टाका
मीना,
पहिल्यांदा मीही तोच विचार केला होता कारण इथे ईर्शाळगडासाठी ही मला जाणवले होते. मी हाच वृत्तांत मायबोली ह्या जालावरही लिहितो. त्यामुळे मला दोघांसाठी वेगळा वृत्तांत लिहिण्यापेक्षा एकातच लिहिलेले बरे असे वाटले. पण पुढच्या वेळेपासून कमी श्रमात असे काही करता येते का ते पाहीन. तसेच फोटो जास्त (आकार व संख्येने) आणि वर्णन कमी असेही होईल अशी भीती वाटली होती.