अदिती,
कविता आवडली.

 "मनाची तो-तो"
याचा अर्थ कलला नाही. सांगाल का?
वाटसुधा
हा शब्द नीट टंकित झाला आहे की वाट सुद्धा असे म्हणायचे आहे? वाटेला सुधेची उपमा दिली असेल तर मग त्याचाही अर्थ कळला नाही.