मी ही पुण्यनगरीत एका लग्नाला गेलो होतो.
मला बघीतल्यावर "तू आलास?" असे विचाण्यात आले.
तरी बरे मला पत्रिका पाठवण्यात आली होती. आणि त्यात "नक्की यायचे बर का " असा प्रेमळ(?) आग्रह होता.