सांज सुरंगी मृदुल करांनी :) (मृदुल करांनी छेडित तारा :):) )
गंध लाजरा :)
गंध-मोगरा :)
वाट दिव्याची पहात हिरव्या ताटकळावे (हिरवा दिवा कुठला बरे?)
भकास नीरस वाटसुधा :) (वाटसुधा कसेसेच वाटते)
क्षणात एका जणू मनाची तो-तो झाली :)??? (फे फे झाली म्हणायचे आहे काय? कळले नाही.)
नितळ दर्पणी प्रतिमा कोणी (?) हसरी आली (?)
हे वाक्य व्याकरणदृष्ट्या चूक आहेसे वाटते.
असो. एखाद दुसरी सुटी ओळ चांगली आहे. कल्पना बरी आहे.
पण एकंदर सांज-सुरंगी -मृदुल-भकास-नीरस-नितळ-गंधलाजरी-गंधमोगरी शब्दबंबाळ कविता.