अदितीताई, वेगळी आणि छान कविता..आवडली. "शिणल्या देही थकलेले मन होते रांगतव्यथा वेदना कुरकुर सारी होते सांगत" ह्या दोन ओळी विशेष आवडल्या.. नेहमी प्रमाणे आमची दुसरा प्रतिसाद इथे वाचा
केशवसुमार