बंद पडू दे गिरणी दोस्ता
उंच मनोरा बनतो आहे

गाव न माझे उरले आता
चाळ रिकामी करतो आहे

वा, दोन्ही शेर विशेष आवडले.