साध्या सोप्या भाषेतल्या ओळी ओढाताण न करता वृत्तात बस(व)ल्या आहेत हे आवडले.

हेच म्हणायचे आहे.

मला मित्रांसवे भंकस कराया जायचे असते
तिला माझ्यासवे काहीतरी बोलायचे असते
(खरेतर ते कधीही तातडीचे फारसे नसते)

कंसातले वाक्य मस्त आले आहे. मस्त आहे गीत.