विसुनानांशी आणि श्रावण मोडक ह्यांच्याशी सहमत.


हातातलं सौख्य
सुखाचं कौमार्य
सबंध बालपण
एखादी कविता...

सुंदर. सुखाचं कौमार्य ही कल्पना फारच आवडली.