बरीच नवीन माहिती समजली.वरील काही प्रतिसादांत म्हटल्याप्रमाणे औषधांवरील इ.प्रयोग आधी उंदरांवर करून पाहतात एवढीच माहिती होती.लेख आवडला.विज्ञान विभाग सुरू करण्याची सुचवण आवडली.स्वाती