छान, सुरेख माहिती.

औषधांचा जसा उंदरांवर प्रयोग केला जातो तसा तो "गिनी पिग" वरदेखील केला जातो. हे गिनी पिगदेखील उंदरांप्रमाणेच असतील का?

बुडत्या जहाजातून उंदीर प्रथम पळतात हे ऐकून होतो, आता कळले का ते.

विज्ञानासाठी स्वतंत्र विभाग केल्याबद्दल प्रशासकांना धन्यवाद.