आताच न्याहारीसाठी अंडी केली. सूप अपचन झालेल्या मित्रास दिले. मी मात्र अंडी फस्त केली!

मित्रातर्फे धन्यवाद स्वीकारून त्याचा "सन्मान" करावा की विनंती!!