त्यामुळे कानडावो विट्ठलू कर्नाटकू - हे त्याकाळच्या कर्नाटकातील कानडी दैवताबद्दलच ज्ञानेश्वरांनी म्हटले आहे.
माझ्या माहितीप्रमाणे, कानडा या शब्दाचा अर्थ अगम्य, सहज न समजणारा असा आहे. तर, कर्नाटक या शब्दाचा अर्थ प्राचीन, पुरातन असा आहे.
जाणकारांनी अधिक प्रकाश टाकावा!