जे फारसे माहित नाही वा सहसा चर्चिले जात नाही त्याचा परामर्ष केलेल्या वाचनाच्या आधारे घेण्याचा हा एक प्रयत्न.

वावा! वाचायला उत्सुक आहे. या कार्यासाठी शुभेच्छा आणि हे भाग लवकर येऊ द्यात.

अवांतर: तुम्ही सर्व लेखांत फारच सुंदर छायाचित्रे टाकता. ती तुम्हाला कोठून मिळतात? पुढचे लेखही असेच चित्रदर्शी असावेत असे वाटते.