प्रतिसादाबद्दल मी सर्वांचा आभारी आहे. वरवर बघणाऱ्याला हे काय गद्य खरडून ठेवले आहे असे वाटू शकते. पण महेश, चित्त ह्या बारकाईने बघणाऱ्यांनी वृत्त ओळखून त्याची दखल घेतली ह्याबद्दल विशेष आभार.