सर्वसाक्षी,

आपण खूपच चांगल्या उपक्रमाला सुरुवात केली आहे. त्यासाठी हार्दिक शुभेच्छा!!

आझाद हिंद सेना! प्रत्येक हिंदुस्थानियाच्या अंगावर रोमांच उभे करणारे शब्द.

अगदी खरंय... आताच अनुभवलं.

पुढील भाग वाचायला नक्कीच आवडेल.