कविता आणि त्यातले रूपक अगदी हृदयस्पर्शी आहेत.
एकदा पाण्यालाच तहान लागलीसोबत भूकही बोट धरून आली...
आणि
घर नावाची एक वस्तू,आठवणींच्या कपाटात जाऊन बसली.
या ओळी मनाला भिडल्या आणि अंगावर काटे आलेत. वाटते, ती आठवण नकोच...