प्रिय सर्वसाक्षी,
आपल्या या प्रकल्पाचे मनपूर्वक स्वागत.
आझाद हिंद सेना अथवा त्यांचे सेनांनी हे देशद्रोही होते असे कोठेही माझ्यातरी वाचण्यात अथवा ऐकण्यात आले नाही.
उलट ज्यांचे व्यक्तिमत्त्व हिमालयाच्या उंचीतच मोजले जावे, ज्यांना भारतीयाचे अपरिमित प्रेम आणि आदर प्राप्त झाले अश्यांपैकीच एक नेताजी होते असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.
तुमचा अभ्यास अथवा विचार मंथन योग्य दिशेने चालले आहे आणि या मंथनातून बरीच नवी आणि प्रेरणादायक माहिती मिळेल अशी अपेक्षा आणि इच्छा आहे.
परत एकदा आपले स्वागत आणि उपक्रमास शुभेच्छा. जय हिंद!
द्वारकानाथ