आणि तिसरे कडवे विशेष आवडले. खेळ, जगाच्या बातम्या आणि मित्रांबरोबरची भंकस खास! पहिले कडवे ओढूनताणून लिहिल्यासारखे वाटले. शेवटच्या कडव्यातला प्रसंग सर्वपरिचित असल्याने साधाच असला तरीही दाद देण्याज़ोगा झालाय. 'आयुष्यभरची'मध्ये 'जनमभरकी'ची हिंदी छटा प्रकर्षाने ज़ाणवते; आजन्म, आयुष्यभराची किंवा आयुष्यभरासाठीची, हे मराठी भाषकदृष्ट्या जास्त योग्य वाटते. असो.
पुढील लेखनासाठी अनेक शुभेच्छा.