नमस्कार अमीतराज ह्या गंभीर विषयावर पूढे काही घडले काय? किंवा अगदी लाज वाटावी अशी जुजबी माहीती मिळाली तरी जास्त चांगले वआधिक साहीत्य मिळावे तसेच ह्या कामगारांना सर्व योग्य वॅद्याकिय सेवा उपलब्ध व्हाव्या हे कोणाच्या हातात आहे? महानगरपालीका?राज्यसरकार? कोणाकडे दाद मागता येईल?
काही सांगू शकाल?