हरूणशेठ,
सलाम !!
एक उत्कृष्ट लेखमाला संपल्याची हुरहुर आहे.. या लेखमालेने माझ्या पूर्वी केलेल्या बाष्पजनित्राच्या कामांच्या खूप आठवणी जाग्या झाल्या.. थोड्या फार फरकाने अनुभव सारखेच होते.. माणसे/ जागा वेगळी होती.. पण आपण ज्या पद्धतीने ते शब्दांकीत केलत त्याला तोड नाही..हरूणच्या जागी मी प्रत्येक वेळेस स्वतःला पाहिले.. तांत्रिक गोष्टींच वर्णन तर अप्रतिम होते.. सर्व यंत्रे जशीच्या तशी डोळ्यापुढे उभी राहत होती..ह्या अनुभवा बद्दल धन्यवाद..
आपल्या कडे असलेला प्रचंड अनुभव साठ्याचे असेच लेखमालेत रुपांतर करा आणि ते आम्हाला ही अनुभवू द्या..
पुढील लेखनाच्या प्रतीक्षेत.. आणि पुढील लेखनाला शुभेच्छा..
केशवसुमार.