समाप्त हा शब्द वाचून काहीकाळ नि:शब्द झालो. हरून पुन्हा भेटणार नाही अशी चुटपुट मनाला लागली.अरुणजी, आपली ही आत्मकथनात्मक लेखमाला अत्यंत आवडली.आता लवकरच नवी लेखमाला सुरू करावी आणि आपल्या चाहत्यांना नवी मेजवानी द्यावी ही आग्रहाची विनंती.