या भागात शेवट अपेक्षित होताच, पण तो इतका सुरेख व हृदयस्पर्शी! अरुणराव, तुम्हाला मानलं!
आता याचे एक झकास पुस्तक होऊ द्या. किमान हे लेख एका तबकडीवर उतरवून आप्तांना दिवाळी भेट म्हणून द्या. दिवाळी अक्षरशः गोड होईल बघा!