बहुदा या लेखातून वृत्तपत्र कार्यालयतील अनागोंदी कारभारावर प्रकाश टाकावयाचा असावा. पण नेमके काय लिहायचे ते उमजलेले दिसत नाही. शिवाय ग्रामीण बोली लिहिण्याच्या मोहात लेखनाचा मूळ हेतू बाजूलाच राहिला असे दिसते. त्यामुळे लेख कांहीसा विस्क्ळित आणि दुर्बोध झाल्यासारखा वाटतो. लेखकाने लेखाची संहिता आधी नीट आखावी आणि माच लेखन प्रसृत करावे असे वाटते.

शुभेच्छा !