नाम,
कढईत घातली तर
फ़ुलून आकाश होतील
पण चटके नको होते ना....
वाळल्या कडधान्याला मोड येतात ना....?
आशा वाटते रे......
हृदयस्पर्शी.....भावना.
छान लिहीलंय हं!
keep it up.
शीला.