तीस भागांची सुरेख मालिका संपल्याचं वाईट वाटतंय, मात्र एक अतिशय उत्तम लेखन वाचल्याचा आनंद पुरेपूर मिळाला. ह्याचं छोटेखानी पुस्तक काढाच. तिथल्या वास्तव्यातील काही प्रकाशचित्रे असल्यास तीही पुस्तकामध्ये लावा. पुस्तकासाठी शुभेच्छा.

ता.क.: पुस्तक करण्यासाठी काही मदत हवी असल्यास, उदाहरणार्थ संपादन, चुका दुरुस्ती वगैरे तर मी मदत करायला तयार आहे. केव्हाही सांगा.