माणसे घोरताना हसत असतात का? मी पाहिलेले (किंवा ऐकलेले) सगळेच जण उग्र चेहऱ्याने मनोभावे घोरत असतात. त्यामध्ये सहसा दुसऱ्या गोष्टीचा व्यत्यय येत नसावा .