अमेरिकेतील नॅशनल पब्लीक रेडीओ या लोकप्रिय आकाशवाणी केंद्राच्या "हिअर ऍंड नाऊ" नावाच्या कामात याच बातमीवर चर्चा ऐकलीआणि "न्यू इंग्लंड जरनल ऑफ मेडीसीन" या संशोधनाला वाहून घेतलेल्या मान्यवर मासीकात याच विषयावर लेख लिहीणाऱ्याडॉक्टरची मुलाखतपण ऐकली.
एक प्रश्न पडला म्हणजे हेच जर भारतात एखाद्या डॉक्टरने केले तर त्यावर लोकांच्या काय प्रतिक्रीया झाल्या असत्या...