आज वाचनात आलेली एक बातमी

तुम्हाला काय वाटते ? आणि जर खरेच मरणाची वेळ ओळखता येत असेल तर ती ओळखावी का? किंवा तसा प्रयत्न करावा का?

माझ्या मते भविष्य हे न जाणलेलेच बरे कारण जे होणार आहे ते टळत नाही वा टाळतापण येत नाही.