९ हजारांत घर-बिर ठिक... पण ही घरं टिकणार किती... बातमीत म्हटलं आहे की ग्रामीण भागात उपयोगी पडतील ही घरं! पण आपल्याकडे गावांमध्ये वारा किती असतो हे पाहिलं आहे का माने इंजिनियर्सनी?
त्या घराचा पाया खोल असेल का? किती मोठ घर आहे हे? या प्रश्नांची उत्तरं कुठे आहेत त्यात.
अशी घरं जपानमध्ये ठिक आहेत. अपल्याकडे काय नेहमी नेहमी भुकंप होतात का?
सागरजींना स्थापत्य अभियंत्याकडून उत्तर हवं आहे खरं तर. मी काही अभियंता-बिभियंता नही. पण मला जे वाटलं ते सांगितलं इतकंच!