:-)) "काव्य स्फुरायला अंतरी घावबिव बसावे लागतात असे वाचले होते. (आईऽऽगं!) "
कविता आवडली बरं का. विशेषत: हे आवडले,
भाजीआमटी भुरका मारून हा ओरपतोघासाघासाला अपुल्या आईला आठवतो
अजूनही कविता वाचायला जरुर आवडेल.
-अनामिका.