या कार्यक्रमाच्या निमिताने किंवा इतर कशानेही, मुलांना मराठी वाचनाची आवड लागणे आवश्यक आहे. मला यात वैयक्तिक पातळीवर जे करणे शक्य आहे ते मी करणार आहे.