माझ्या समजाप्रमाणे माणूस फक्त एकच असा प्राणी आहे की जो केवळ स्वतःच्या मनोरंजनासाठी अथवा जिभेच्या चोचल्यासाठी इतर प्राण्यांचे कधीकधी क्रूरपणे हाल करतो अथवा करवतो.
आता तुम्ही लिहील्याप्रमाणे जर चिंपांझी व मांजरेही असे काही करत असतील, तर त्यावर अधिक माहिती मिळवली पाहिजे.